भारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'?

भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.

Updated: Oct 5, 2015, 03:52 PM IST
भारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'? title=

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.

आणखी वाचा - पाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक

जगातील सर्वात चांगल्या सैन्यांमध्ये पाचव्या नंबरवर आहे. तर पाकिस्तानचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळं पाकिस्ताननं आणि तिथं राहत असलेल्या दहशतवाद्यांनी हे लक्षात ठेवावं.

पाहा हा खास रिपोर्ट - 
 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.