इंटरनेट, महिला आणि २३ वर्षाची सरपंच राखी पालीवाल

राखी पालीवाला ही २३ वर्षांची युवती राजस्थानातील उपली पालीवाल गावाची सरपंच आहे. राखी पालीवालने इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Updated: Sep 29, 2014, 07:01 PM IST
इंटरनेट, महिला आणि २३ वर्षाची सरपंच राखी पालीवाल title=

उपली ओडन  : राखी पालीवाला ही २३ वर्षांची युवती राजस्थानातील उपली पालीवाल गावाची सरपंच आहे. राखी पालीवालने इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

जास्तच जास्त महिला आणि मुलींना राखी पालीवालने इंटरनेटच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात राखी पालीवालचा हा प्रयत्न ग्रामीण भागाशी इंटरनेटशी नाड जोडण्यास महत्वाचा ठरणारा आहे.

पाहा व्हिडीओ - राखी पालीवालचं गाव आणि तिचे प्रयत्न

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.