माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 29, 2015, 06:39 PM IST
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो title=

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य रवींद्र जडेजा याने आपल्या ट्विटर हँडलवरून हा फोटो ट्विट केला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.