गोमांस व्यक्तव्यावर मनोहर लाल खट्टर यांची पलटी, माफी मागण्याची तयारी

ज्यांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल, या विधानावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पलटी मारेल. माझ्या विधानाचे तोड फोड करुन वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे, असे खट्टर यांनी मीडियाशी बोलताना सांगितली.

ANI | Updated: Oct 16, 2015, 01:59 PM IST
गोमांस व्यक्तव्यावर मनोहर लाल खट्टर यांची पलटी, माफी मागण्याची तयारी title=

चंदीगड : ज्यांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल, या विधानावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पलटी मारेल. माझ्या विधानाचे तोड फोड करुन वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे, असे खट्टर यांनी मीडियाशी बोलताना सांगितली.

अधिक वाचा : देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर

आमचा प्रयत्न आहे की, समाजात कोणताही भेदभाव असता कामा नाही. समाजाची एकता टिकली पाहिजे. आम्ही धर्मनिरपेक्षतेवर विश्वास करतो, असे खट्टर यांनी स्पष्टीकरण करताना म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.