'मोदींनी डीडीएलजे दाखवून गब्बर आणला'

2014च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येतील अशी आश्वासनं देऊन डीडीएलजे दाखवला

Updated: Feb 17, 2017, 09:45 PM IST
'मोदींनी डीडीएलजे दाखवून गब्बर आणला'

फतेहपूर : 2014च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येतील अशी आश्वासनं देऊन डीडीएलजे दाखवला, प्रत्यक्षात मात्र गब्बर आणला अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे.

मोदी स्वत:च्या कामाविषयी बोलतात पण सुषमा स्वराज आणि अडवाणींचं कामही त्यांनी आपल्याकडेच घेतलं, यामुळे स्वराज आणि अडवाणींकडे आता काही काम नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला आहे.