मोदींनी घेतली त्या मुलीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी पाटणा बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीच्या मुलीची भेट घेतली. 

Updated: Apr 24, 2016, 11:37 PM IST
मोदींनी घेतली त्या मुलीची भेट title=

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी पाटणा बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीच्या मुलीची भेट घेतली. 

ऑक्टोबर 2013मध्ये भाजपच्या हुंकार रॅलीआधी पाटण्यामध्ये 5 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 5 नागरिकांचा जीव गेला होता. 

मोदींनी पंचायत राज दिवसाच्या निमित्तानं जमशेदपूरमध्ये रॅली घेतली. या रॅलीवेळी मोदींची आणि या मुलीची भेट झाली.