पानिपत काल आणि आज : जखमा मराठी मनावर कायम

झी 24 तासच्या या खास कार्यक्रमात पानीपत शौर्याची माहिती. पानीपत म्हटलं की, आठवतं ते मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेलं ते घनघोर युद्ध. 

Updated: Jan 14, 2017, 04:54 PM IST
पानिपत काल आणि आज : जखमा मराठी मनावर कायम  title=

मुंबई : झी 24 तासच्या या खास कार्यक्रमात पानीपत शौर्याची माहिती. पानीपत म्हटलं की, आठवतं ते मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेलं ते घनघोर युद्ध. 

पानिपतचं ते युद्ध 1761मध्ये 14 जानेवारीला झालं होतं.  या युद्धाला 256 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धातील पराभवाच्या जखमा अद्यापही मराठी मनावर कायम आहेत. 

आज अडीचशेहून अधिक वर्ष उलटून गेल्यानंतर पानिपत किती आणि कसं बदललं ? पराभवानंतर मराठे कुठे स्थिरावले? त्यांना आपला इतिहास कधी समजला ? आणि याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत या खास कार्यकर्मात पानिपत काल आणि आज.