पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.

Updated: Jan 1, 2017, 08:39 PM IST
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ  title=

नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.

आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदलेला दरांचा आणि रुपया-डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर निश्चित केले जातात.