पेट्रोल स्वस्त तर डिझेल किमतीत वाढ

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.

PTI | Updated: Feb 17, 2016, 07:09 PM IST
पेट्रोल स्वस्त तर डिझेल किमतीत वाढ title=

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आज रात्रीपासून लागू होणार आहे. दिल्लीत पेट्रोल ५९.६३ रुपये तर डिझेल ४४.९६ पैसे लिटर असणार आहे.