पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो

देशासह परदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पंतप्रधान मोदी नेहमी स्वत:ची ओळख एक चहा वाल्याचा मुलगा असा करून देतात. पंतप्रधान मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो आहेत. जे अनेकांनी पाहिले नसतील.

Updated: Jan 3, 2016, 06:37 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो title=

नवी दिल्ली : देशासह परदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पंतप्रधान मोदी नेहमी स्वत:ची ओळख एक चहा वाल्याचा मुलगा असा करून देतात. पंतप्रधान मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो आहेत. जे अनेकांनी पाहिले नसतील.

पाहा फोटो