खाकीवर्दीतील पोलिसांनी उडवलेत बार बालिकेवर असे पैसे

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना लाजवेल असा प्रकार घडलाय. चक्क पोलिसांनी महिला आणि बार बालिकेवर पैसे उडविलेत. तेही वर्दीतील ड्रेसवर.

ANI | Updated: Sep 30, 2015, 11:03 PM IST
खाकीवर्दीतील पोलिसांनी उडवलेत बार बालिकेवर असे पैसे title=

वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना लाजवेल असा प्रकार घडलाय. चक्क पोलिसांनी महिला आणि बार बालिकेवर पैसे उडविलेत. तेही वर्दीतील ड्रेसवर.

महिला आणि बार  बालिका यांनी त्यापुढे जाऊन चक्क अश्लील हावभाव केलेत. त्यानंतरही पोलीस पैसे त्यांच्यावर उडवतच होते. हे दृश्य व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेय. 

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.