अंतराळातून अंतराळ यानाने पाठवले सेल्फी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकसोबत १०४ उपग्रह सोडले. हा एक जागतिक रेकॉर्ड इस्रोच्या वैज्ञानिकांनी करुन दाखवला. हे यश मिळवल्यानंतर पीएसएलवी-सी37 वर लावलेल्या हाय रिजोल्यूशन कॅमऱ्यातून श्रीहरिकोटा येथील इस्रो सेंटरवर एक व्हिडिओ पाठवला गेला आहे. यामुळे १०४ उपग्रह कशा प्रकारे कक्षेत स्थिरावले याचा व्हिडिओ यामुळे पाहायला मिळाला.

Updated: Feb 17, 2017, 12:18 AM IST
अंतराळातून अंतराळ यानाने पाठवले सेल्फी

बंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकसोबत १०४ उपग्रह सोडले. हा एक जागतिक रेकॉर्ड इस्रोच्या वैज्ञानिकांनी करुन दाखवला. हे यश मिळवल्यानंतर पीएसएलवी-सी37 वर लावलेल्या हाय रिजोल्यूशन कॅमऱ्यातून श्रीहरिकोटा येथील इस्रो सेंटरवर एक व्हिडिओ पाठवला गेला आहे. यामुळे १०४ उपग्रह कशा प्रकारे कक्षेत स्थिरावले याचा व्हिडिओ यामुळे पाहायला मिळाला.

पीएसएलवी-सी37 रॉकेटने 320 टन वजनाचे 104 उपग्रहांना 4 वेगवेगळ्या स्तरावर अंतराळात सोडले. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केल्यानंतर 18व्या मिनटात भारताचे तीन सॅटेलाइट त्याच्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर एक-एक करुन 101 उपग्रह 10 मिनटात त्याच्या कक्षेत पोहोचले. पाहा व्हिडिओच्या माध्यामातून.

पाहा व्हिडिओ