मालेगाव स्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहितांच्या सुटकेचा मार्ग सुकर

 2008 सालच्या मालेगावातल्या स्फोटाप्रकरणी आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या कस्टडीची गरज उरेलेली नसल्याचं आज एनआयए नं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय.  29 सप्टेंबर 2008ला मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Updated: Apr 17, 2017, 01:01 PM IST
मालेगाव स्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहितांच्या सुटकेचा मार्ग सुकर title=

नवी दिल्ली : 2008 सालच्या मालेगावातल्या स्फोटाप्रकरणी आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या कस्टडीची गरज उरेलेली नसल्याचं आज एनआयए नं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय.  29 सप्टेंबर 2008ला मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.

कर्नल पुरोहित आणि त्यांच्या साथीदारांना स्फोटाचा कट रचल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. तेव्हापासून कर्नल पुरोहित तुरुंगात आहेत.