दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन

दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन करण्यात आलंय. ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलंय.

Updated: Jul 31, 2016, 09:08 AM IST
दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन title=

नवी दिल्ली : दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन करण्यात आलंय. ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी फ्लॅग ऑफ केला. दिल्लीतील ध्यानचंद स्टेडीयममध्ये रन फॉर रियोयं आयोजन करण्यात आलंय. 

रन फॉर रिओला दिल्लीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये दिल्लीकर सहभागी झालेत.