व्हिडिओ: हे घ्या आता महाराष्ट्र सदनाला लागली वाळवी...

दिल्लीतील महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळं गाजत राहतं. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून दोन वर्षही झाली नाहीत तोच सदनाच्या दुरूस्तीचं काम सुरू करावं लागलंय. 

Updated: Jul 17, 2015, 01:29 PM IST
व्हिडिओ: हे घ्या आता महाराष्ट्र सदनाला लागली वाळवी... title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: दिल्लीतील महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळं गाजत राहतं. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून दोन वर्षही झाली नाहीत तोच सदनाच्या दुरूस्तीचं काम सुरू करावं लागलंय. 

सदनाला वाळवी लागल्यामुळं प्रत्येक खोलीत वाळवी विरोधी औषध लावलं जात आहे. त्याचबरोबर भितींत पाणी शिरत असल्यामुळं सिमेंट लावून वॉटर प्रूफिंगचं कामही सुरू आहे. दुरूस्तीचाच खर्च कोट्यावधीमध्ये होतोय.  

पाहा हा व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.