व्हिडिओ : स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेम्बर्सनं लगावले ठुमके!

एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनं आपल्या प्रवाशांसाठी 'सरप्राईज होळी' साजरी केलीय.

Updated: Mar 23, 2016, 04:44 PM IST
व्हिडिओ : स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेम्बर्सनं लगावले ठुमके! title=

नवी दिल्ली : एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनं आपल्या प्रवाशांसाठी 'सरप्राईज होळी' साजरी केलीय.

या व्हिडिओमध्ये टेक ऑफ पूर्वी विमानात स्पाइसजेटचे केबिन क्रू मेम्बर्स होळीच्या गाण्यावर जोरदार ठुमके लगावताना दिसत आहेत. हे पाहून प्रवासीही आनंदले... आणि टाळ्यांनी जोरदार प्रतिसादही दिला.

बॉलिवूडचे एकानंतर एक गाणे वाजत राहिले.. आणि केबिन क्रू मेम्बर ठुमके लगावत राहिले. या गाण्यांची 'बलम पिचकारी' गाण्यानं झाली.