कोणत्या राज्यात कधी निवडणूका (यादी)

कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी होणार निवडणुका याची संपूर्ण यादी.

प्रशांत जाधव | Updated: Mar 5, 2014, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राज्यानुसार निवडणूक तारखा
@ अरुणाचल प्रदेश : 9 एप्रिल
\
@ आसम : 7, 12 आणि 24 एप्रिल
@ बिहार : 10, 17, 24, 30 एप्रिल आणि 7, 12 मे
@ छत्तीसगड : 10, 17 आणि 24 एप्रिल
@ गोवा : 17 एप्रिल
@ गुजरात : 30 एप्रिल
@ हरियाणा : 10 एप्रिल
@ हिमाचल : प्रदेश 7 मे
@ जम्मू आणि कश्मीर : 10, 17, 24, 30 एप्रिल आणि 7 मे
@ झारखंड : 10, 17 आणि 24 एप्रिल
@ कर्नाटक : 17 एप्रिल
@ केरळ : 10 एप्रिल
@ मध्य प्रदेश : 10, 17 आणि 24 एप्रिल
@ महाराष्ट्र : 10, 17 आणि 24 एप्रिल
@ मणिपूर : 9 आणि 17 एप्रिल
@ मेघालय : 9 एप्रिल
@ मिझोरम : 9 एप्रिल
@ नागालँड : 9 एप्रिल
@ ओडिशा : 10 आणि 17 एप्रिल
@ पंजाब : 30 एप्रिल
@ राजस्थान : 17 आणि 24 एप्रिल
@ सिक्किम : 12 एप्रिल
@ तामिळनाडू : 24 एप्रिल
@ त्रिपुरा : 7 आणि 12 एप्रिल
@ उत्तर प्रदेश : 10 17 24 30 एप्रिल, 7 आणि 12 मे
@ उत्तराखंड : 7 मे
@ वेस्ट बंगाल : 17, 24, 30 एप्रिल आणि 7, 12 मे
@ अंडमान आणि निकोबार द्वीप : 10 एप्रिल
@ चंडीगढ़ : 12 एप्रिल
@ दादर आणि नगर हवेली : 12 एप्रिल
@ दमन आणि दीव : 30 एप्रिल
@ लक्षद्वीप : 10 एप्रिल
@ पुडुचेरी : 24 एप्रिल

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.