व्हिडिओ: मस्करीत केलेली मारामारी जीवावर बेतली

मस्करीत केलेली मारामारी कशी जीवावर उठते याचं जीवंत उदारहण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. 

Updated: May 11, 2015, 12:48 PM IST
व्हिडिओ: मस्करीत केलेली मारामारी जीवावर बेतली title=

हैदराबाद: मस्करीत केलेली मारामारी कशी जीवावर उठते याचं जीवंत उदारहण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. 

हैदराबादमधल्या कॉलेजात शिकणाऱ्या दोन मित्रांनी मस्करीत मारामारी सुरु केली. तरुण शरीरातली रग जिरवणारा हा सारा मस्करीचा प्रकार, त्यांच्यातल्याच एक मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. दोन मित्रांची मारामारी सुद्धा जोमात सुरु होती. त्याचवेळी मित्राचा एक गुद्दा दुसऱ्याच्या नेमका वर्मी लागला. त्यात तो जागीच मृत्यू पावला. 

या प्रकरणात दुसऱ्या तरुणा विरोधात पोलिसांनी गृन्हा दाखल केलाय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.