सोने-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...

Updated: May 13, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...
शनिवारी सोन्याचे भाव १२५ रूपयांनी घसरून २७,००० प्रति १० ग्रॅम असा सोन्याचा भाव होता. तसेच चांदीच्या भावातही २०० रूपयाची घसरण होऊन त्याचा भाव ४५,८०० रूपये प्रति किलो असा आहे. आजच्या दिवशी मुंबईत सोन्याचा दर कमी आहे. प्रति तोळा २६,८३३ रूपये आहे.
पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात अगदी अल्पशा प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरात अल्पशी का होईना पण अशी घसरण होणे फायदेशीर आहे. आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घेता येणार आहे.
तसेच चांदीचे नाण्याची किंमती (प्रति १०० तुकडे) ७५,००० हजाराला स्थिरावली आहे. तर त्याचा विक्री दर ७६,००० (प्रति १०० तुकडे) आहे.

शहरांमध्ये सोन्याचा भाव
सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २६,८३३०० रूपये (२२ कॅरेट)
२७,५०० (+५५) (२४ कॅरेट)
चांदी : ४५,७९०
जळगाव - २८,०००
नाशिक - २८,०००
नागपूर - २६,२०० (२२ कॅरेट) - २७,५०० (२४ कॅरेट)
नवी दिल्ली
सोनं: Rs 27,700 (-125)/ चांदी : Rs 45,800 (-200)
चेन्नई
सोने: 27,370 (+35) / चांदी: Rs 45,390 (+195)
कोलकाता
सोने: Rs 27,810 (+35) / चांदी: Rs 45,850 (+400)
बंगळुरू
सोने: Rs 27,717 / चांदी: Rs 45,700
हैदराबाद
सोने: Rs 27,800 / चांदी: Rs 48,000

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.