पाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.

Updated: Jul 10, 2014, 02:19 PM IST
पाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स title=

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.

इन्कम टॅक्सचा स्लॅब दोन लाखांहून अडीच लाखांवर करण्यात आलाय. त्यामुळं आता आपल्या किती पगारावर किती टॅक्स वाचणार ते पाहा....

मासिक पगार-

पगार 20,000 रुपये 40,000 रुपये 60,000 रुपये
सध्याचा टॅक्स  333 रुपये 2, 333 रुपये 6,166 रुपये
नवा टॅक्स 0 1916 रुपये 5750 रुपये
नफा 333 रुपये 417 रुपये 416 रुपये

त्यामुळं आता आपलं बजेट याप्रमाणे कसं साकारणार ते जाणून घ्या... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.