वाजपेयींचा वाढदिवस, मोदींनी घेतली घरी जाऊन भेट

अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 03:58 PM IST
वाजपेयींचा वाढदिवस, मोदींनी घेतली घरी जाऊन भेट title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज ९२ वा वाढदिवस.

अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी वाजपेयींची भेट घेत असतानाचा एक जुना व्हिडीओसुद्धा  ट्वीटरवर शेअर केला आहे. 

वाजपेयींचा वाढदिवस देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं घेतला आहे.