VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालेला सापांचा चावा!

बहुतांशी साप विषारी असतात... हे आपल्याला माहीत असलं तरी काही जण मात्र विषाची परीक्षा घेताना दिसतात.

Updated: Feb 5, 2016, 11:24 PM IST
VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालेला सापांचा चावा! title=

नवी दिल्ली : बहुतांशी साप विषारी असतात... हे आपल्याला माहीत असलं तरी काही जण मात्र विषाची परीक्षा घेताना दिसतात.

असा प्रकार अनेक ठिकाणी दिसून आलाय... साहसी कृत्य करताना अनेकदा असे प्रसंग अंगलट येतात. कॅमेऱ्यात कैद झालेले बहुतेक प्रसंग एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेत.