एकाच झाडावर माकड आणि वाघ : पाहा बुद्धिमत्तेच्या जोरावर शिकार टाळली माकडाने, व्हिडिओ व्हायरल

वाघाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे कठिण. मात्र, एकाच झाडावर वाघ आणि माकड. वाघाला चक्क या माकडाने असे उल्लू बनवले आणि आपला जीव वाचवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jun 8, 2016, 07:00 PM IST
एकाच झाडावर माकड आणि वाघ : पाहा बुद्धिमत्तेच्या जोरावर शिकार टाळली माकडाने, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : वाघाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे कठिण. मात्र, एकाच झाडावर वाघ आणि माकड. वाघाला चक्क या माकडाने असे उल्लू बनवले आणि आपला जीव वाचवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा हा लय भारी व्हिडिओ