पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

Updated: Apr 17, 2016, 08:30 AM IST
पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

या टप्प्यात 383 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यांत 33 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 

मतदानाचा हा टप्पा तृणमूल काँग्रेससाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय.. तर दार्जिलिंगमधल्या 3 ठिकाणी गोरखा जनमुक्ती मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.