व्हिडिओ: वाघासमोर ‘तो’ मागत होता जगण्याची भीक !

दिल्लीतल्या प्राणीसंग्रहालयात वाघानं त्या २० वर्षीय विद्यार्थ्यावर जो हल्ला केला. त्या हल्ल्याचा पूर्ण आणि स्पष्ट व्हिडिओ समोर आलाय. 

Updated: Sep 24, 2014, 03:06 PM IST
व्हिडिओ: वाघासमोर ‘तो’ मागत होता जगण्याची भीक !  title=

नवी दिल्ली: दिल्लीतल्या प्राणीसंग्रहालयात वाघानं त्या २० वर्षीय विद्यार्थ्यावर जो हल्ला केला. त्या हल्ल्याचा पूर्ण आणि स्पष्ट व्हिडिओ समोर आलाय. 

या व्हिडिओमध्ये विद्यार्थी वाघासमोर हात जोडतोय, आपल्या जीवनाची भीक मागतोय. पण तो ठरला प्राणी त्याला काय कळणार त्याचा अर्थ... वाघानं पहिले त्याला पाहिलं, मग पंजे मारले आणि नंतर मानेचा लचका तोडून सोबत नेलं.

हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.