जगातील शक्तीशाली भूकंप

भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...

Updated: Apr 11, 2012, 03:47 PM IST

 www. 24taas.com, मुंबई

भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात  आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात  कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...

 

 

 

 

 

मे  २२, १९६० व्हेल्डिविया, चिली १९६० व्हेल्डिविया, चिली ९.५
मार्च २७, १९६४ प्रिन्स विल्यम साऊंड, अलास्का १९६४ Alaska भूकंप ९.२
डिसेंबर २६, २००४ हिंद महासागर , सुमात्रा, इंडोनेशिया २००४ हिंद महासागर  भूकंप ९.१–९.३
नोव्हेबर  ४, १९५२ कामचेत्रा, रशिया (then USSR) १९५२ कामचेत्रा, भूकंप ९.०[२]
मार्च११, २०११ पॅसिफिक समुद्र, तोहूकू  जपान २०११ तोहूकू भूकंप ९.०[३][४][५]
नोव्हेबर  २५, १८३३ सुमात्रा, इंडोनेशिया १८३३ सुमात्रा भूकंप ८.८–९.२ (est.)
जानेवारी  ३१, १९०६ इक्वेडोर – कोलंबिया १९०६ इक्वेडोर – कोलंबिया, भूकंप ८.८
फेब्रुवारी  २७, २०१० माले, चिली २०१० चिली भूकंप ८.८
जानेवारी  २६, १७०० पॅसिफिक समुद्र , अमेरिका आणि कॅनडा १७०० कॅसाडिया भूकंप ८.७–९.२ (est.)[६]
जुलै८, १७३० व्हालपारासो, चिली १७३० व्हालपारासो भूकंप ८.७–९.० (est.)[७]
एप्रिल  ११, २०१२ हिंद महासागर , एस प्रांत , इंडोनेशिया २०१२ Aceh भूकंप ८.८—८.९ (est.)
नोव्हेबर  १, १७५५ अल्टांटीक समुद्र  लिसबन पोर्तूगाल १७५५ लिसबन भूकंप ८.७ (est.)[८]
फेब्रुवारी  ४, १९६५ रॅट बेट , अलास्का, अमेरिका १९६५ रॅट बेट भूकंप ८.७
जुलै९, ८६९ पॅसिफिक समुद्र , तोहूकू प्रांत, जपान ८६९ सानरिकू भूकंप ८.६ (est.)
सप्टेंबर  २०, १४९८ पॅसिफिक समुद्र , नानकाई, जपान