ओबामांचे ते अश्रू खोटे, कच्च्या कांद्याचा केला होता वापर

इंग्रजी न्यूज फॉक्स न्यूज चॅनेलने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये भाषणादरम्यान आलेल्या अश्रूंबाबात मोठा खुलासा केलाय. 

Updated: Jan 12, 2016, 02:30 PM IST
ओबामांचे ते अश्रू खोटे, कच्च्या कांद्याचा केला होता वापर title=

नवी दिल्ली : इंग्रजी न्यूज फॉक्स न्यूज चॅनेलने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये भाषणादरम्यान आलेल्या अश्रूंबाबात मोठा खुलासा केलाय. 

 

भाषणादरम्यान ओबामांच्या डोळ्यात आलेले ते अश्रू खोटे होते त्यासाठी त्यांनी कच्च्या कांद्याचा वापर केला होता, असा दावा फॉक्स न्यूजने केलाय.

गन कल्चरविरोधात व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ओबामांना रडू कोसळले होते. ओबामा यांनी भावूक होत देशातील गन कल्चर आता संपवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं होत.