डेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक

फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.

Reuters | Updated: Feb 19, 2016, 10:30 PM IST
डेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक  title=

मनिला : फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो. मार्कोस महामार्गावरील उड्डाणपुलावर भयानक व खतरनाक असा अपघात झाला.

चुकी नसताना बाईकस्वाराला आपला जीव धोक्यात घालावा लागला. मात्र, तो बाईक स्वार भरधाव होता. कार चुकीच्या लेनने चालली असताना हा अपघात झाला. बाईकस्वार कारवरून उडून हवेत दोनवेळा पलटी झाला. हा अपघात पाहिल्यावर अंगावर शहारा आणतो.

व्हिडिओ : कार आणि मोटारसायकल जीवघेणा अपघात