VIDEO - तिबेट भूकंप: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हालल्या इमारती

 भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेपाळच्या भूकंपाचा तडाखा तिबेटलाही बसला. तिबेटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही भयानक दृश्य टीपली गेली आहेत. यात एखाद्या ट्रकवर सामान लादल्यावर खड्यातून जाणाऱ्या ट्रकवरील सामान ज्या पद्धतीने हालेल, त्याच पद्धतीने घरे, वीजेची खांबे, वॉल कंपाउंड हालताना दिसत आहे. 

Updated: Apr 27, 2015, 07:24 PM IST
VIDEO - तिबेट भूकंप:  पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हालल्या इमारती title=

तिबेट :  भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेपाळच्या भूकंपाचा तडाखा तिबेटलाही बसला. तिबेटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही भयानक दृश्य टीपली गेली आहेत. यात एखाद्या ट्रकवर सामान लादल्यावर खड्यातून जाणाऱ्या ट्रकवरील सामान ज्या पद्धतीने हालेल, त्याच पद्धतीने घरे, वीजेची खांबे, वॉल कंपाउंड हालताना दिसत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.