धक्कादायक : सायकलस्वाराला ट्रकने असे चिरडले

एका चीनी सायकलस्वाराला ट्रकने चिरडले. सुदैवाने हा सायकलस्वार बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली.

Updated: Dec 22, 2014, 10:22 AM IST
धक्कादायक : सायकलस्वाराला ट्रकने असे चिरडले title=

बीजिंग : एका चीनी सायकलस्वाराला ट्रकने चिरडले. सुदैवाने हा सायकलस्वार बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली.

झेजिआंग चीन पूर्व प्रांतातील निंगबॉ शहरात सायकलस्वार रस्त्याने चालला होता. मात्र, याच दरम्यान त्याच्या मागून येणाऱ्या १४ चाकी ट्रकने अचानक वळवला. याचवेळी सायकलस्वारला न पाहता त्याला उडवले. मात्र, चालकाने ट्रक थांबविला नाही. त्याला तसेच उडवत ट्रक नेला. तो ट्रक चालक पळून गेला.

पाहा धक्कादायक व्हिडिओ -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.