नदीच्या पाण्यात मिळाले कोकेन

जसे पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखी बाहेर येतो, अगदी तसेच आता पृथ्वीच्या पोटातून कोकेनसारखे अमली पदार्थ बाहेर प़डण्यास सुरूवात झाली आहे. 

Updated: Jul 28, 2015, 02:13 PM IST
नदीच्या पाण्यात मिळाले कोकेन title=

कॅनडा : जसे पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखी बाहेर येतो, अगदी तसेच आता पृथ्वीच्या पोटातून कोकेनसारखे अमली पदार्थ बाहेर प़डण्यास सुरूवात झाली आहे. 

पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण ऑन्टेरिओच्या नदीने कोकेन ऑक्सिकोडोनी, मॉर्फिन तसेच बाकी अमली पदार्थ सापडत आहेत. 

हे अमली पदार्थ वेस्ट वॉटरद्वारे पाण्यात दाखल होत आहेत असे एम सी गिल युनिवर्सिटीच्या अहवालात म्हटले आहे. 

हळू हळू हे अमली पदार्थांचा सामना दक्षिण ऑन्टेरिओमध्ये राहणाऱ्या लोकांनाही करावा लागत आहे कारण या हे अमली पदार्थयुक्त पाण्याचे परिणाम दक्षिण ऑन्टेरिओच्या पिण्याच्या पाण्यात जात आहे.

आतापर्यंत एकूण १७ अमली पदार्थ पाण्यात मिळाले आहे. या खराब पाण्याचा परिणाम मानवांवर होण्यापेक्षा पर्यावरणावर होत आहे असे शोधकर्त्यांचे म्हणणे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.