व्हिडिओ- रामसेतू सापडला... जगासमोर पहिल्यांदा रामसेतू

रामसेतूच्या मुद्द्यावरून नेहमीच वेगवेगळे वाद आणि चर्चा समोर येतात. पण आम्ही आज श्रीलंकेतून दाखवतोय कसा आहे रामसेतू. 

Updated: Mar 12, 2015, 05:53 PM IST
व्हिडिओ- रामसेतू सापडला... जगासमोर पहिल्यांदा रामसेतू title=

केतुश्वरम, श्रीलंका: रामसेतूच्या मुद्द्यावरून नेहमीच वेगवेगळे वाद आणि चर्चा समोर येतात. पण आम्ही आज श्रीलंकेतून दाखवतोय कसा आहे रामसेतू. 

भारतात जसं रामेश्वरम आहे तसंच श्रीलंकेमध्ये केतुश्वरम आहे. भगवान शंकराचं इथं मंदिर आहे. 

पाहा कसा आहे रामसेतू...

पार्ट 1 -

 

पार्ट 2 - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.