पहिलं गे मॅरेज

उरुग्वेमध्ये पहिल्यांदाच एका गे जोडप्याने मॅरेज इक्विटी लॉ अंतर्गत स्वत:ला रजिस्टर केलय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 6, 2013, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उरुग्वे
उरुग्वेमध्ये पहिल्यांदाच एका गे जोडप्याने मॅरेज इक्विटी लॉ अंतर्गत स्वत:ला रजिस्टर केलय. मॅरेज इक्विटी लॉ हा ऊरुग्वेमध्ये नवीन कायदा आहे.
टिव्ही प्रोड्यूसर सर्जियो मिरांडा आणि कलाकार रॉड्रिगो बोर्डा यांनी आपल्या लग्नाची नोंद केली असून गेल्या 14 वर्षापासून ते एकत्र आहेत. या कायद्या अंतर्गत रजिस्टर करणारं हे पहिलं गे कपल ठरलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.