लाईव्ह शोमध्ये तरुणीचा खळबळजनक खुलासा

एका लाईव्ह शोमध्ये एका तरुणीने असा खुलासा केला आहे ज्यामुळे सगळ्यांचीच भूवया उचावले. अमेरिकेतील एका लाईव्ह शोमध्ये या तरुणीने तिच्याच पित्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचं म्हटलं आहे.

Updated: Feb 6, 2016, 10:30 AM IST
लाईव्ह शोमध्ये तरुणीचा खळबळजनक खुलासा title=

नवी दिल्ली : एका लाईव्ह शोमध्ये एका तरुणीने असा खुलासा केला आहे ज्यामुळे सगळ्यांचीच भूवया उचावले. अमेरिकेतील एका लाईव्ह शोमध्ये या तरुणीने तिच्याच पित्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचं म्हटलं आहे.

एका टीव्ही शोमध्ये १८ वर्षीय तरुणी मॅलीने द स्टीव व्हिलकोज या शोमध्ये तिच्याच पित्यासोबत सेक्शुअल रिलेशन ठेवल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही धक्का बसला आणि तिने असं म्हटल्यानतंर समोर बसलेल्या तिच्या वडिलांनी मात्र या गोष्टीत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. 

तरुणीचे वडील त्या दरम्यान तिला ओरडलेही. पण तरुणी तिच्या म्हणण्यावर ठाम होती आणि आमच्यात असे संबंध होते असं म्हणत होती.