तुम्ही ऐकलं नाही अशा ठिकाणी व्होडका वापरतात

दारू पिणाऱ्यांना माहित आहे की व्होडका कसा प्यायला जातो पण आम्ही आता तुम्हांला सांगणार आहे. व्होडका पिण्यासोबत त्याचे असे काही उपयोग आहे जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील. 

Updated: Aug 18, 2015, 07:30 PM IST

मुंबई  : दारू पिणाऱ्यांना माहित आहे की व्होडका कसा प्यायला जातो पण आम्ही आता तुम्हांला सांगणार आहे.  धान्यापासून तयार करण्यात आलेल्या या मद्याचे असे काही उपयोग आहे जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील. 

१) फूलं जास्त काळ फ्रेश ठेवायचे असतील तर व्होडका आणि साखर एकत्र करून त्यात फूल ठेवल्यास उपयोग होतो. 

२) गदड कपडे गडद ठेवण्यासाठी व्होडका आणि पाणी मिक्स करा.

३) व्होडका आणि पाणी मिक्स करून त्याने चष्मा स्वच्छ करू शकतात. 

४) फरशी निर्जंतुकीकरण करण्यासाठी व्होडकाचा वापर करता येतो. 

५) कपड्यांचा उबट वास जाण्यासाठी पाण्यात व्होडका मिक्स करू स्प्रे करा. 

६) किचनच्या तेलाचा थर असलेल्या खिडक्या पुसण्यासाठी व्हो़डका वापरतात. 

७) स्वतःचा माऊथवॉश म्हणून व्होडकाचा उपयोग करू शकतात. 

८) व्होडकाचा वापर ढेकूण मारण्यासाठीही करता येतो. 

९) बँड एड न दुखता काढण्यासाठी कापूस व्होडकामध्ये बुडवून त्यावर फिरवा. 

१०) व्होडका केसं धुण्यासाठी वापरता येतो, केस मुलायम होतात. 

११) बुटांचा वास जाण्यासाठी व्होडकाचा वापर करावा. 

१२) चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.