लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला

लंडन ब्रीजवर एक संशयास्पद वस्तू आढळल्याने, लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे. हेज गॅलरीया देखील खाली करण्यात आलं होतं, हा भाग लंडन शहरातील खालचा भाग म्हणजेच डाऊन टाऊन आहे.

Updated: Dec 1, 2015, 09:27 PM IST
लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला title=

लंडन : लंडन ब्रीजवर एक संशयास्पद वस्तू आढळल्याने, लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे. हेज गॅलरीया देखील खाली करण्यात आलं होतं, हा भाग लंडन शहरातील खालचा भाग म्हणजेच डाऊन टाऊन आहे.

पुढील अपडेट लवकरात लवकर पोहचवू...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.