पत्नीची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत काढली धिंड

एका दुसऱ्या व्यक्तीला मॅसेज पाठवला म्हणून तिच्या पतीने तिची रस्त्यावरून नग्नावस्थेत धिंड काढल्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये घडला आहे.

Updated: Jan 26, 2016, 03:42 PM IST
पत्नीची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत काढली धिंड title=

न्यूयॉर्क : एका दुसऱ्या व्यक्तीला मॅसेज पाठवला म्हणून तिच्या पतीने तिची रस्त्यावरून नग्नावस्थेत धिंड काढल्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये घडला आहे.

या महिलेने स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी एक टॉवेलने तिचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला पण नंतर तिच्या पतीने तो टॉवेलही तिच्या कडून खेचून घेतला. त्यानंतर ती एका गाडीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली.

পরকীয়ার শাস্তি! স্ত্রীকে রাস্তায় নগ্ন অবস্থায় প্যারেড করালেন স্বামী

काही वेळानंतर तिने दुचाकीच्या कव्हरचा सहारा घेत तिचं शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. तर तिच्या पतीने तिला ते ही न करण्यास भाग पाडले. 

महिलेवर नग्न फोटो इतरांबरोबर शेअर करत असल्याचा आरोप त्याने आपल्या पत्नीवर लावला.