नेपाळ भूकंप... रस्त्यावर इमारत ट्रॅक्टरवर कोसळली दोन जण बचावले

नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाचे एक एक व्हिडिओ आता हाती येत आहे. भूकंप झाला त्यावेळी रस्त्यावर एक इमारत कोसळतांनाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

Updated: Apr 30, 2015, 02:35 PM IST
नेपाळ भूकंप... रस्त्यावर इमारत ट्रॅक्टरवर कोसळली दोन जण बचावले title=

काठमांडू : नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाचे एक एक व्हिडिओ आता हाती येत आहे. भूकंप झाला त्यावेळी रस्त्यावर एक इमारत कोसळतांनाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

ही इमारत कोसळली तेव्हा रस्त्यावर रहदारी सुरू होती. त्या रहदारीत एका टॅक्टर या इमारतीच्या खाली आले. पण सुदैवाने ट्रॅक्टरचा ड्राव्हर आणि ट्रॉलीतील माणसाने प्रसंगावधान दाखवत उडी घेतली. 

पाहू या हे लाइव्ह फूटेज

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.