शोरुममध्ये टीव्हीवर सुरु झाली पॉर्न फिल्म

ब्राझीलच्या साओपावलो शहरात एक हैराणजनक घटना घडलीये. एका शोरुमच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका टीव्ही डिस्प्लेमध्ये अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. टिव्हीवर अचानक अशी दृश्ये दिसू लागल्यानंतर शोरुम बाहेरूनन जाणारे नागरिकही हैराण झाले. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

Updated: Feb 8, 2016, 03:42 PM IST
 शोरुममध्ये टीव्हीवर सुरु झाली पॉर्न फिल्म title=

साओ पावलो : ब्राझीलच्या साओपावलो शहरात एक हैराणजनक घटना घडलीये. एका शोरुमच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका टीव्ही डिस्प्लेमध्ये अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. टिव्हीवर अचानक अशी दृश्ये दिसू लागल्यानंतर शोरुम बाहेरूनन जाणारे नागरिकही हैराण झाले. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

जेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी ताबडतोब तो टिव्ही बंद केला. मात्र तोपर्यंत याबाबतची शूटिंग एका व्यक्तीने फोनमध्ये केली होती. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.