पुरूष असल्याचं सांगून रबरी लिंगाने करत होती सेक्स

एक महिला स्वत:ला पुरूष असल्याचं सांगून, रबरच्या लिंगाने तरूणींसोबत सेक्स करत असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Mar 24, 2016, 07:44 PM IST
पुरूष असल्याचं सांगून रबरी लिंगाने करत होती सेक्स title=

प्रिस्टन : एक महिला स्वत:ला पुरूष असल्याचं सांगून, रबरच्या लिंगाने तरूणींसोबत सेक्स करत असल्याचं समोर आलं आहे, तिने आपलं नाव जीजन ठेवलं होतं, ऑनलाईन तीन मुलींसोबत त्यांना फसवून तिने रबराचं लिंग लावून सेक्स केला.

सत्य समोर आल्यावर या महिलेला तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. २३ वर्षाची जेनिफर स्टेन्सने तीन पीडित मुलींना आपल्या सापळ्यात ओढलं, या मुलींना अजूनही विश्वास होत नाही की, एक मुलगी त्यांची बॉयफ्रेन्ड होती.

प्रिस्टन ३ वर्ष तुरूंगात होती, तिने ३ महिन्यानंतर मान्य केलं आहे की, ती १२ ते १७ वर्षाच्या मुलींसोबत सेक्स करत होती. बिस्टल क्राऊन कोर्टाने या प्रकरणी ५ वर्षापर्यंत सुनावणी केली.

स्टेन्सने सुनावणी दरम्यान सांगितलं, स्टेन्सने सोशल मीडियावर फेक प्रोफाईल बनवलं होतं, यात टीनेज मुलींशी ती मुलगा म्हणून बोलायची. तिने ऑनलाईन मिटिंग फिक्स केली आणि लवमेकिंग सेशन सुरू केलं, यानंतर ती त्यांच्यासोबत एकावर्षापेक्षा जास्त काळ रिलेशनशीपमध्ये राहिली.

हे प्रकरण तेव्हा उघडकी आलं जेव्हा ती त्यांच्यासोबत पिकनिकला गेली, बाथरूममध्ये त्यांना समजलं की आपला बॉयफ्रेन्ड मुलगा नसून मुलगी आहे. स्टेन्स नेहमीच सतर्क राहत होती की, मुली तिचं शरीर पूर्णपणे पाहणार नाहीत.