स्नूकर क्लबचा अनोखा रेकॉर्ड, ट्रीक शॉटची जबरदस्त मालिका

 नववर्ष स्वागताला सगळेजण पार्टीमध्ये दंग असताना इंग्लंडमधल्या एका स्नूकर क्लबमध्ये एक वेगळाच रेकॉर्ड होत होता... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 11, 2017, 10:17 PM IST
स्नूकर क्लबचा अनोखा रेकॉर्ड, ट्रीक शॉटची जबरदस्त मालिका  title=

ब्रिस्टॉल :  नववर्ष स्वागताला सगळेजण पार्टीमध्ये दंग असताना इंग्लंडमधल्या एका स्नूकर क्लबमध्ये एक वेगळाच रेकॉर्ड होत होता... 

आजवरचा सर्वात मोठा ट्रिक शॉट तयार करण्यामध्ये क्लबचे मेंबर्स गुंतले होते... एका जिन्यावरून एक गोल्फ बॉल हिट झाला आणि मग सुरू झाली व्यवस्थित रचलेल्या क्लब्स आणि बॉल्सची मालिका... 

क्लबनं हा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यापासून त्याला 10 लाख व्ह्यूज मिळालेत... 

पाहा व्हिडिओ...