जंगल सफारीत सिंहाचा कारवर हल्ला

तांझानियाच्या जंगलाचा सिंहाने जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची गाडी अडवली, या गाडीवर त्यांनी हल्ला चढवण्याऐवजी टायर खाण्याचा प्रयत्न केला, या गाडीला सिंहांनी वेढा घातल्याने ड्रायव्हर देखील हतबल झाला होता.

Updated: Nov 19, 2015, 06:06 PM IST
जंगल सफारीत सिंहाचा कारवर हल्ला title=

तांझानिया : तांझानियाच्या जंगलाचा सिंहाने जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची गाडी अडवली, या गाडीवर त्यांनी हल्ला चढवण्याऐवजी टायर खाण्याचा प्रयत्न केला, या गाडीला सिंहांनी वेढा घातल्याने ड्रायव्हर देखील हतबल झाला होता.

या थरार साधारण तासभर सुरू होता, आणि पर्यटक आपला जीव मुठीत घेऊन गाडीत, शांतपणे बसले होते. अखेर काही वेळाने या सिंहानी या पर्यटकांच्या गाडीची सुटका केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.