टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानातील हिंदूंना म्हटले 'कुत्रा'

पाकिस्तानातील एक टीव्ही शो दरम्यान, हिंदूंना कुत्र्याची उपमा देण्यात आली.

Updated: Apr 18, 2016, 05:24 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानातील एक टीव्ही शो दरम्यान, हिंदूंना कुत्र्याची उपमा देण्यात आली. या खासगी टीव्ही चॅनेलवरील या कार्यक्रमावर पाकिस्तानातील मीडियाने प्रचंड टीका केली आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंना चॅनेलमधील टीव्ही शोमध्ये तुम्ही कुत्रा कसं म्हणू शकतात, यावर येथील दैनिकांनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने टिका केली आहे.