५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ

पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.

Updated: Dec 31, 2015, 05:16 PM IST

चिली : पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.
पाहा हा व्हिडिओ :