व्हिडिओ : उत्तर कोरियानं अमेरिकेवर केला अण्वस्र हल्ला

Last Updated: Thursday, April 20, 2017 - 18:32
व्हिडिओ : उत्तर कोरियानं अमेरिकेवर केला अण्वस्र हल्ला

मुंबई : उत्तर कोरिया आणि अमेरिके दरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत उत्तर कोरियानं अमेरिकेच्या एका शहरावर मिसाईलच्या साहाय्यानं हल्ला केल्याचं म्हटलं गेलंय. 

अण्वस्रांच्या हल्ल्यानंतर बघता बघताच अमेरिकेचं एक शहर जळून खाक झाल्याचं या व्हिडिओत दिसतंय. 

हा व्हिडिओ उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याच्याकडून जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अनेक लोकांना ही हकिगत वाटत असली तरी अमेरिकेनं हा उत्तर कोरियाचं दबाव तंत्र असून हा व्हिडिओ काल्पनिक असल्याचं म्हटलंय.

 

 

 

 

 

 

 

 

First Published: Thursday, April 20, 2017 - 18:32
comments powered by Disqus