लोकशाहीर विठ्ठल उमप संगीत महोत्सवात सांगितीक मेजवानी

लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत लोकशाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत सोहळयाचं आयोजन करण्यात आलं होतं.. 

Updated: Nov 27, 2015, 07:32 PM IST

मुंबई : लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत लोकशाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत सोहळयाचं आयोजन करण्यात आलं होतं.. 

यावेळी आरती अंकलीकर-टीकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले..तसेच  पंडित तौफिक कुरेशी आणि पंडित रवींद्र चारी यांच्या जुगलबंदीने उपस्थित रसिकांची दाद मिळविली...

विश्वास नाटेकर यांच्या  ग्रुपनेही आदिवासी नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मनं जिंकली..शर्वरी जमेनीसनेही कथ्थक नृत्याचा सदाबहार नजराणा पेश केला..

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.