शाहरूख-काजोलचा दिलवाले सिनेमाचा प्रोमो रिलीज

शाहरूख आणि काजोलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'दिलवाले'चा प्रोमो आज रिलीज करण्यात आला. 

Updated: Nov 9, 2015, 11:51 PM IST

मुंबई : शाहरूख आणि काजोलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'दिलवाले'चा प्रोमो आज रिलीज करण्यात आला. अनेक वर्षानंतर काजोल आणि शाहरूख एकाच चित्रपटात काम करत आहेत. दिग्दर्शन रोहित शेट्टीचं आहे. मात्र सिनेमाचा प्रोमो पाहिल्यानंतर या सिनेमात रोमान्स तर आहेच, पण अॅक्शन सिनेमासारखा जोरही देण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.