राखी सावंत होणार आता पॉर्नस्टार, व्हिडिओ पाहा..

आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखविणार आहोत तो तुम्ही मिस्ट करू नका. 

Updated: Feb 9, 2016, 07:18 PM IST
राखी सावंत होणार आता पॉर्नस्टार, व्हिडिओ पाहा.. title=

मुंबई : आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखविणार आहोत तो तुम्ही मिस्ट करू नका. 

राखी सावंत आणि वाद हे एका नाण्याच्या दोन बाजू... जिथे वाद तिथे राखी आणि राखी जिथे तिथे वाद...  आता राखीने आमीर खानने पॉर्नस्टार सनी लिऑनला प्रमोट करण्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या लावला आहे. 

राखी सावंतला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, आमिर खानने सनी लिऑनला सपोर्ट करतो आहे. त्यावर उपरोधक टोला मारत राखी म्हणाली की आमिर खान काय सनी लिऑनला...??? ऐका एक आणखी गुड न्यूज आहे माझ्याकडे आज.. राखी सावंत खूप लवकरच पॉर्न स्टार बनणार आहे... मी पॉर्नस्टार बनणार आहे. ती खरोखर पॉर्न इंडस्ट्रीत जाणार नाही. पण अशा प्रकारे सनी लिऑनला आमिर खान पाठिशी घालतो आहे. 

सनी लिऑन आणि राखी सावंत यांचे अनेक वर्षांपासून वाकडे आहे. राखी सावंत नेहमी सनीला पाण्यात पाहते. सनीला आमिर खूप अटेन्शन देत आहे. त्यामुळे आता मी पण पॉर्नस्टार होणार आहे, आमिरची का प्रतिक्रिया देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.