फोटो : कान्समध्ये ऐश्वर्याचा जलवा!

७० व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रन्सच्या कान शहरात दाखल झालीय. 

Updated: May 19, 2017, 09:44 PM IST
फोटो : कान्समध्ये ऐश्वर्याचा जलवा!

मुंबई : ७० व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रन्सच्या कान शहरात दाखल झालीय. 

#AishwaryaRaiBachchan #LifeAtCannes #CannesQueen #AishwaryaAtCannes

A post shared by Official Account (@aishwaryaraibachchan) on

कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याच्या पहिल्या फोटो शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. फोटोंमध्ये ऐश्वर्यानं हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसतोय. 

#LifeAtCannes #AishwaryaAtCannes #AishwaryaRaiBachchan #CannesQueen

A post shared by Official Account (@aishwaryaraibachchan) on

#LifeAtCannes #AishwaryaAtCannes #AishwaryaRaiBachchan #CannesQueen

A post shared by Official Account (@aishwaryaraibachchan) on

#AishwaryaAtCannes #LifeAtCannes #CannesFilmFestival #Cannes2017  #Cannes70

A post shared by Official Account (@aishwaryaraibachchan) on

गुरुवारी दुपारी ऐश्वर्या
आपल्या मुलीसोबत अर्थात आराध्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसली. दोघींनाही हॉटेल मार्टिनेजच्या बाहेर निघताना कॅमेऱ्यात टिपलं गेलं... ५ वर्षांची आराध्यानं गुलाबी फ्लोरल ड्रेस परिधान केलेला होता... यावेळी, आईप्रमाणेच आराध्याही फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली.