अजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...

 अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Oct 21, 2016, 07:26 PM IST
अजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...  title=

मुंबई :  अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला. 

अजय देवगण याने सिंघममध्ये मराठी इन्सपेक्टरची भूमिका केली होती. त्यात त्याचा आता माझी सटकली हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर अजय देवगण मराठीच्या प्रेमात पडला आणि त्याने मराठी चित्रपट प्रोड्युस केला होता. 

पाहा व्हिडिओ 

आता चला हवा येऊ द्यामध्ये थोडी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला.